Sunday, August 31, 2025 11:19:29 PM
हा खटला सॅन फ्रान्सिस्कोच्या राज्य न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. किशोरवयीन मुलाच्या मृत्यूसाठी थेट चॅटजीपीटीला जबाबदार धरणारा हा पहिलाच खटला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 20:00:54
हे प्रत्यारोपण ब्रेन डेड झालेल्या 39 वर्षीय व्यक्तीवर करण्यात आले, ज्याच्या कुटुंबाने प्रयोगासाठी परवानगी दिली होती. आश्चर्यकारक बाब म्हणजे हे फुफ्फुस तब्बल 9 दिवस मानवी शरीरात कार्यरत राहिले.
2025-08-26 18:50:46
झेप्टोनं मागवलेल्या आईस्क्रीममध्ये अळ्या आढळल्या आहेत. नालासोपारा पश्चिमेतील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-24 13:30:25
Man Died After Eating Chicken on His Birthday : वाढदिवसाची पार्टी एका व्यक्तीच्या जीवावर बेतली. या व्यक्तीने वाढदिवशी रिसॉर्टमध्ये चिकन खाल्लं. यानंतर काही दिवसांच्या आजारपणानंतर तिचा मृत्यू झाला.
Amrita Joshi
2025-08-23 22:52:20
आरोपी शिवाजी तेल्हारकर यांनी रागाच्या भरात आपल्या वडिलांची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकले.
2025-08-21 20:53:14
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी घरात गळफास घेत जीवन संपवलं आहे. यामागचे कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस तपास सुरू असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Avantika parab
2025-07-28 16:40:47
छत्रपती संभाजीनगरमध्ये तासाभरात येतो असं पत्नीला सांगितलेल्या 37 वर्षीय उद्योजकाचा पुलाखाली मृतदेह आढळला आहे. ही घटना धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी टोलनाक्याजवळ असलेल्या पुलाखाली घडली आहे.
2025-07-22 10:34:47
हृदयविकाराच्या झटक्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करताना विद्यार्थ्याला झटका आला. ही चांदवड शहरातील धक्कादायक घटना आहे.
2025-07-06 16:48:26
गोंदिया जिल्हा परिषदेत महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज आला. घराची रेकी करुन दारातून आत पैसे टाकले.
2025-07-03 17:28:34
बापाने मुलीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत बापाने दहा वर्षीय मुलीची हत्या केली आहे. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील ही घटना आहे.
2025-06-30 12:12:58
मुंबईतील चेंबूर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. शरीरसंबंधांना नकार दिल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
2025-05-31 18:30:02
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेनुसार अमरावती महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे.
Ishwari Kuge
2025-05-29 10:17:35
पुण्यात एका मुजोर रिक्षावाल्याने उबरने प्रवास करणाऱ्या महिलेचा रस्ता अडवला आणि तिला प्रवास रद्द करण्यास सांगितले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
2025-04-07 17:30:52
रुग्णालयाच्या शवगृहात मृतदेहासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जातो. हा बर्फ नंतर गटारात टाकला जातो. मात्र, काही विक्रेते हा बर्फ पुन्हा काढून धुवून पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले
Samruddhi Sawant
2025-03-31 17:05:12
नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेने नालासोपारा हादरल्याचं पाहायला मिळालंय. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतंय.
Manasi Deshmukh
2025-03-24 17:49:43
महिला घरात कपडे धूत असताना तिच्यावर तिच्याच नवऱ्याने मित्राच्या मदतीने जीवघेणा हल्ला केला.
2025-03-08 18:40:03
समाज माध्यमांमध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात
2025-03-01 18:26:29
पुणे शहरातून सद्या रोजच धक्कादायक प्रकरण समोर येताय. अशातच आता पुण्यातून तीन तरुणी दुबईला पोहचल्या मात्र चेकिंग करतांना एक धक्कादायक बाब समोर आलीय.
2025-02-28 15:14:26
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. पुण्यात एका 26 वर्षीय पुण्यात बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय.
2025-02-26 13:44:24
रांजणगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. रांजणगाव येथे एमआयडीसी परिसरात 40 ते 50 कामगारांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आलीय.
2025-02-03 17:06:20
दिन
घन्टा
मिनेट